दैनिक गोमन्तक
दरवर्षी वेगवेगळी चक्रीवादळी निर्माण होत असतात
या चक्रीवीदळाचा फटका मुख्यत किनारपट्टीच्या राज्यांना बसतो
नैसर्गिक नुकसान तर होतेच परंतु जनसामांन्याच्या जीवनावर त्याचा मोठा परिणाम होतो
तमिळनाडूमध्ये आता मंदोस चक्रीवादळ दाखल झाले आहे
मंदोस चक्रीवादळाच्या परिणामांची दखल घेता तमिळनाडूमधील 24 जिल्ह्यातील शाळा , महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता दर्शवली आहे
या काळात तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्येही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.