Krishna Shroff : टायगरची बहिण नेमकं करते काय?

Akshay Nirmale

अभिनेता जॅकी श्रॉफची कन्या आणि अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा ही तिच्या फिटनेसमुळे आणि ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत असते.

Krishna Shroff | Instagram

कृष्णाला इन्स्टाग्रामवर 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Krishna Shroff | Instagram

बहुतांशवेळी वेस्टर्न कपड्यात दिसणाऱ्या कृष्णाला या फोटोंमध्ये पारंपरिक भारतीय पोशाखात पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

Krishna Shroff | Instagram

कृष्णा विविध वेशातील तिचे फोटोज, व्हिडिओज नेहमी शेअर करत असते.

Krishna Shroff | Instagram

अभिनेत्री दिशा पाटनी ही कृष्णाची बेस्ट फ्रेंड असून दोघी एकमेकांच्या जिम पार्टनरही आहेत.

Krishna Shroff | Instagram

घरात फिल्मी बॅकग्राऊंड असल्याने कृष्णाविषयीही लोकांना उत्सुकता असते. पण कृष्णा ही फिल्ममेकर आहे. तिने डॉक्युमेंटरी बनवल्या आहेत.

Krishna Shroff | Instagram

कृष्णा बास्केटबॉल देखील शिकवते. तसेच तिने काही प्रॉडक्ट्ससाठी मॉडेलिंगही केले आहे.

Krishna Shroff | Instagram
Mouni Roy | Dainik Gomantak