Side Effects of Milk: जाणून घ्या दूध पिण्याचे काय आहेत तोटे

दैनिक गोमन्तक

अनेकदा तुम्ही लोकांचे म्हणणे ऐकले असेल की तुम्ही दूध आरोग्यासाठी चांगले असते

milk | Dainik Gomantak

दूध पिण्याचे काही दुष्परिणाम आहेत. आम्ही तुम्हाला दूध पिण्याचे तोटे सांगत आहोत.

milk | Dainik Gomantak

भारतातील श्वेत क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन यांचा जन्म 26 नोव्हेंबर रोजी झाला होता आणि त्यांचा जयंती दिवस राष्ट्रीय दूध दिवस म्हणून साजरा केला जातो,

milk | Dainik Gomantak

जे लोक यकृताच्या समस्येने त्रस्त आहेत, त्यांनी दुधाचे सेवन कमी करावे, कारण फॅटी लिव्हर असलेल्या लोकांना दूध पचण्यास त्रास होऊ शकतो.

butter milk | Dainik Gomantak

यामुळे त्यांच्या यकृताला सूज येऊ शकते आणि चरबी वाढू शकते, त्यामुळे अशा लोकांना दूध टाळण्याचा सल्ला दिला जातो.

Milk

ज्या लोकांना पचनाच्या समस्या आणि पोटात गॅस आहे त्यांनी दुधाचे सेवन करू नये, कारण दुधामध्ये लैक्टोज आढळते, ज्यामुळे पचनाच्या समस्या आणखी वाढतात.

Benefits of Camel Milk | Dainik Gomantak

काही लोकांना दूध प्यायल्याने पोट फुगणे, दुखणे, जुलाब इत्यादी समस्या होऊ शकतात.

Benefits of Camel Milk | Dainik Gomantak

जे लोक फुल फॅट किंवा हेवी क्रीम दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करतात त्यांना त्वचेच्या समस्या देखील होऊ शकतात.

Benefits of Camel Milk | Dainik Gomantak

अनेकांना असे वाटते की कच्चे दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, म्हणून ते दूध न उकळता पितात. आपण असे करू नये, तर आपण नेहमी दूध उकळून कोमट प्यावे.

Health Benefits of Soy Milk | Dainik Gomantak

यामुळे जंतू आणि विषाणू नष्ट होतात आणि शरीराला हानी पोहोचत नाही. कच्चे दूध प्यायल्याने उलट्या आणि जुलाब होऊ शकतात.

milk | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak
येथे क्लिक करा...