दैनिक गोमन्तक
२०२३ साठी G20 चे प्रतिनिधित्व करण्याची संधी भारताला मिळाली आहे. त्यानिमित्ताने जाणुन घेऊयात G20 विषयी अधिक माहिती
भारतासाठी G20 चे प्रतिनिधीत्व करणे ही मोठी संधी मानली जात आहे
२०२२ मध्ये G20 परिषदेचे प्रतिनिधित्व इंडोनेशियाकडे होते
G20 च्या मंचावरुन आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या गटातल्या देशांना मिळत असते
G20 मध्ये १९ देश आणि EU सारखी मोठी संघटनेचा समावेश आहे
ONE EARTH ,ONE FAMILY ,ONE FUTURE ही २०२३ साठीची थीम आहे
त्यामुळे भारत कोणत्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करणार याकडे सगळ्या जगाची नजर आहे