दैनिक गोमन्तक
4 डिसेंबर भारतीय नौसेना दिवस म्हणून साजरा केला जातो
आय एन एस सातपुरा,आय एन एस विक्रमादित्य नौदलाला अधिक सामर्थ्यवान बनवतात
1971 मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाने महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली होती
भारतीय नौदलात पाणबुड्या, विनाशक क्षेपणास्त्र मारक नौका गस्त नौका देखील आहेत
शं नो वरुण: हे भारतीय नौसेनेचे ब्रीदवाक्य आहे
नौसेनेच्या जवानांना अधिकाऱ्यांना देखील त्यांच्या शौर्याबद्दल अनेक मेडल्सने गौरवण्यात येते
भारतीय नौदल भारताच्या संरक्षणातील महत्वाची सेना आहे