Akshay Nirmale
ही शाई म्हैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड ही कंपनी बनवते. 1962 पासून कंपनी ही शाई बनवत आहे.
या कंपनीच्या शाईचा 30 देशांना पुरवठा केला जातो
म्हैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड कंपनी ही कर्नाटक सरकारची PSU आहे.
या शाईत वापरलेले रसायन आणि रंगाची रचना निवडणूक आयोगाने ठरवली आहे.
एका कुपीच्या शाईची किंमत सध्या 164 रुपये आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे 384 कोटी रुपयांची शाई वापरली गेली होती.
2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत 3,000 लिटर शाई वापरण्यात आली होती.