Akshay Nirmale
बॉलीवुडचा बादशाह शाहरूख खान याची कन्या सुहाना खान ही बी टाऊनमधील प्रमुख स्टारकिड्सपैकी एक आहे.
सुहाना दररोज एक्सरसाईज आणि योगा करते.
अनेक अवघड योगासने ती अगदी सहजगत्या करते.
स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी ती भरपूर पाणी पिते. तसेच नियमत डाएट फॉलो करते.
सुहाना ही दिग्दर्शक झोया अख्तर हीच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये डेब्यू करत आहे.
सुहानाने यापुर्वी एका शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे.
सुहानाला शाहरूखने अॅक्टिंग कशी करावी याबाबत स्वतः लिहिलेली डायरी दिली आहे.