Tamannaah Bhatia अशी ठेवते स्वतःला फिट...

Akshay Nirmale

ओव्हरऑल हीलिंग आणि फिटनेसवर तमन्नाचा विश्वास आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

दर दोन ते तीन तासांनी तमन्ना काहीतरी खाते.

Tamannaah Bhatia | Instagram

नाश्त्यामध्ये तमन्ना ड्रायफ्रुट्स, बदाम मिल्क आणि अंडी खाते.

Tamannaah Bhatia | Instagram

तजेलदार त्वचेसाठी ती भरपूर पाणी पिते.

Tamannaah Bhatia | Instagram

जिममध्ये ती नियमित व्यायाम करत असते. तसेच ती योगाही करते.

Tamannaah Bhatia | Instagram

याशिवाय कॅलरीज बर्न करण्यासाठी ती डान्स करते.

Tamannaah Bhatia | Instagram

तमन्ना रोज रात्री हलका आहार घेते.

Tamannaah Bhatia | Instagram
Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...