Akshay Nirmale
रश्मिका पहाटे उठली की आधी भरपूर पाणी पिते.
त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो, असे ती मानते.
रश्मिका दिवसभरही पाणी पित राहते.
यामुळे त्वचा आतून आणि बाहेरूनही हायड्रेट राहते.
रश्मिका तेलकट पदार्थांपासून तसेच जंकफूडपासून दूर राहते.
त्वचेचा टाईप समजून घ्या, त्यानंतर काय खावे काय नको, हे कळू शकते.
रश्मिका सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर पडत नाही.