'हे' आहे Esha Gupta च्या फिगरचे रहस्य...

Akshay Nirmale

फिगर आणि फिटनेसची चर्चा

अभिनेत्री ईशा गुप्ताचे फोटो प्रचंड व्हायरल होत असतात. ईशाच्या फिगर आणि फिटनेच्या चर्चा बी-टाऊनसह सर्वत्र नेहमी होते.

Esha Gupta | Instagram

लक्षवेधी फोटो

हॉट अँड बोल्ड अंदाजातील फोटोजमधून ईशा लक्ष वेधून घेत असते. तिला इन्स्टाग्रामवर 1 कोटी 41 लाख फॉलोअर्स आहेत.

Esha Gupta | Instagram

वर्कआऊट

ईशा वर्कआऊटचे स्ट्रिक्ट रूटीन फॉलो करते. ईशा आठवड्यातील 6 दिवस एक्सरसाईज करते. एक दिवस विश्रांती घेते.

Esha Gupta | Instagram

योग

ईशा योगही करते. त्यामुळे तिचे शरीर लवचिक आहे.

Esha Gupta | Instagram

डाएट नाही

ईशा डाएट करत नाही. पण एखाद्या पदार्थामध्ये कॅलरी किती आहेत, हे पाहून ती आहार करते.

Esha Gupta | Instagram

बॉयफ्रेंड

ईशा ही सध्या Manuel Campos Guallar याला डेट करत आहे. तो मूळचा स्पेनचा आहे.

Esha Gupta | Instagram

नेट वर्थ

ईशाची एकूण संपत्ती 65 कोटी रूपये इतकी आहे.

Esha Gupta | Instagram
Waterfalls in Goa | Dainik Gomantak