Akshay Nirmale
तिबेटच्या डोंगरांमध्येच Black Apple आढळते.
तिबेटच्या उंच टेडक्या, पर्वतरांगांमध्ये सूर्यकिरणे थेट पोहचतात. अतीनील किरणांमुळेच ही सफरचंद काळी होतात.
काहीवेळा या सफरचंदाचा रंग वांग्यासारखादेखील होतो.
या झाडावर फळ यायला 8 वर्षे लागतात.
या एका Black Apple ची किंमत प्रत्येकी 500 रूपये इतकी आहे.
महागड्या किंमतींमुळेच Black Apple ला ब्लॅक डायमंट म्हटले जाते.
Black Apple हे रेड किंवा ग्रीन Apple इतके लाभदायी नसते.