Samantha Ruth Prabhu च्या नव्या घराची किंमत माहिती आहे?

गोमंतक ऑनलाईन टीम

अभिनेत्री समंथा रूथ प्रभू हीने तिच्या स्वप्नातील घर खरेदी केले आहे.

Samantha Ruth Prabhu | Instagram

समंथा ही दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Samantha Ruth Prabhu | Instagram

समंथाचे हे घर हैदराबादमध्ये असून हा एक 3 बीएचके फ्लॅट आहे. याची किंमत आहे 7.8 कोटी रूपये.

Samantha Ruth Prabhu | Instagram

13 व्या आणि 14 व्या मजल्यावर तिचे हे घर असून 3920 चौरस फूट आणि 4024 चौरस फूट इतका त्याचा आकार आहे. यासोबत तिला 6 पार्किंग लॉट्स मिळाले आहेत.

Samantha Ruth Prabhu | Instagram

समंथाच्या मुंबईतील घराची किंमत 15 कोटी रूपये आहे. ज्युबिली हिल्स परिसरात तिचे 100 कोटीचे घर आहे.

Samantha Ruth Prabhu | Instagram

याशिवाय समंथाकडे बीएमडब्ल्यू सेव्हन, रेंज रोव्हर अशा अलिशान कारदेखील आहेत.

Samantha Ruth Prabhu | Instagram

समंथा एका चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी रूपये मोबदला घेते.

Samantha Ruth Prabhu | Instagram
Sobhita Dhulipala | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...