Deepika Padukone च्या बिकिनीची किंमत घ्या जाणून...

Akshay Nirmale

पठाण चित्रपटातील बेशरम रंग... या गाण्यात दीपिकाने अनेक बिकिनी घातल्या आहेत. त्यापैकी काहींच्या किंमती समोर आल्या आहेत.

Deepika Padukone | Dainik Gomantak

नियॉन कलरची Louisa Ballau ब्रँडच्या बिकिनीची किंमत आहे 19 हजार 773 रूपये.

Deepika Padukone | Dainik Gomantak

तर याच गाण्यात तिने परिधान केलेल्या गोल्डन कलरच्या मोनोकिनीची प्राईझ आहे 11 हजार 850 रूपये.

Deepika Padukone | Dainik Gomantak

दीपिकाचे या गाण्यातील सर्व लूक चर्चेत आले आहेत.

Deepika Padukone | Dainik Gomantak

पठाण चित्रपटातील गाण्यात दीपिका पदुकोनने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून वाद निर्माण झाला आहे.

Deepika Padukone | Dainik Gomantak

बेशरम रंग... या गाण्यातील दीपिकाच्या डान्स मुव्हज कमी कालावधीत व्हायरल झाल्या आहेत.

Deepika Padukone | Dainik Gomantak

पठाण हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात दीपिका एका गुप्तहेराच्या भुमिकेत दिसणार आहे.

Deepika Padukone | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा