Ajay Devgn च्या चित्रपटांची पहिल्या दिवशीची कमाई घ्या जाणून...

Akshay Nirmale

अजयच्या सिंघम रिटर्न्स या चित्रपटाने पहिल्या दिवशी 32.09 कोटी रूपये कमाई केली होती.

Ajay Devgn | Dainik Gomantak

गोलमाल अगेन या चित्रपटाने पहिल्या दिवशी 30.14 कोटी कमाई केली.

Ajay Devgn | Dainik Gomantak

टोटल धमाल चित्रपटाने प्रदर्शनादिवशी १६.५० कोटी रूपये कमाई केली होती.

Ajay Devgn | Dainik Gomantak

दृश्यम २ ने पहिल्या दिवशी १५.३८ कोटी रूपये कमावले आहेत.

Ajay Devgn | Dainik Gomantak

तान्हाजी चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १५.१० कोटी रूपये कमावले होते.

Ajay Devgn | Dainik Gomantak

बादशाहो चित्रपटाने पहिल्या दिवशी १२.६० कोटींचा बिझिनेस केला होता.

Ajay Devgn | Dainik Gomantak

बोल बच्चन या चित्रपटाने पहिल्या दिवशी १२.१० कोटी रूपये कमावले होते.

Ajay Devgn | Dainik Gomantak
Dainik Gomantak