बिग बॉस शोमुळे चर्चेत आलेली Tina Datta जगते लक्झरियस लाईफस्टाईल

Akshay Nirmale

अभिनेत्री टिना दत्ता लक्झरीयस लाईफ जगते. एक काळ असा होता की पैशांच्या तंगीमुळे ती ऑडिशन देऊ शकत नव्हती.

Tina Datta | Dainik Gomantak

अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि ब्रँड प्रमोशनमधून टिना मोठी कमाई करते.

Tina Datta | Dainik Gomantak

बिग बॉसमध्ये सहभागी असलेल्या टिनाला आठवड्याला 8 लाख रूपये मिळतात.

Tina Datta | Dainik Gomantak

टिना टीव्ही मालिकेत प्रत्येक एपिसोडसाठी 50 हजार रूपये मोबदला घेते.

Tina Datta | Dainik Gomantak

टिनाची मासिक कमाई 10 लाख रूपये आहे. तर वर्षाला तिची कमाई 1.2 कोटी इतकी होते.

Tina Datta | Dainik Gomantak

आता टिनाकडे मुंबईत लक्झरीयस फ्लॅट आणि अलिशान गाड्याही आहेत.

Tina Datta | Dainik Gomantak

टिनाची एकुण संपत्ती 7 कोटी रूपये आहे. इन्स्टाग्रामवर टिनाला 5.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Tina Datta | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा