Masaba Gupta आहे 'इतक्या' कोटींची मालकीण

Akshay Nirmale

सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने नुकतेच अभिनेता सत्यदीप मिश्रा याच्याशी लग्न केले. Masaba Gupta

Masaba Gupta | Instagram

मसाबा ही नीना गुप्ता यांना वेस्टइंडिजचे क्रिकेटपटू विव्हियन रिचर्ड्स यांच्यापासून झालेली मुलगी आहे.

Masaba Gupta | Instagram

आज मसाबा हे फॅशन जगतातील एक सुप्रसिद्ध नाव बनले आहे. मसाबा-मसाबा नावाची एक सीरीजही नेटफ्लिक्सवर आहे.

Masaba Gupta | Instagram

मसाबाने वयाच्या 19 व्या वर्षी स्वतःचा हाऊस ऑफ मसाबा ब्रँड सुरू केला होता.

Masaba Gupta | Instagram

आदित्य बिर्ला फॅशन लिमिटेडशी मसाबाची 90 कोटी रूपयांची भागीदारी आहे.

Masaba Gupta | Instagram

मसाबाचे जुहूमध्ये सी फेसिंग घर आहे. त्याची किंमत 10.41 कोटी रूपये इतकी आहे.

Masaba Gupta | Instagram

मसाबाची एकूण संपत्ती 110 कोटी रूपये आहे.

Masaba Gupta | Instagram
Janhvi Kapoor | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...