Lionel Messi किती क्लबकडून खेळलाय माहितीये का?

Pranali Kodre

अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणला जातो.

Lionel Messi | Dainik Gomantak

त्याने 7 वेळा बॅलोन डी'ऑर पुरस्कारावरही नाव कोरले आहे.

Lionel Messi | Dainik Gomantak

आंतरराष्ट्रीय फुटबॉल अर्जेंटिनाकडून खेळलेला मेस्सी 4 क्लब संघांकडूनही खेळला असून आता तो इंटर मियामी या पाचव्या क्लब संघाकडून खेळताना दिसणार आहे.

Lionel Messi | Dainik Gomantak

तो लहान असताना त्याने अर्जेंटिनामधील ग्रँडोली आणि नेवेल्स ओल्ड बॉईज या क्लबचे प्रतिनिधित्व केले होते.

Lionel Messi | Dainik Gomantak

त्यानंतर तो वयाच्या 13 व्या वर्षी बार्सिलोना युथ ऍकेडमीमध्ये सामील झाला.

Lionel Messi | Dainik Gomantak

त्याने 2004 साली 17 व्या वर्षी बार्सिलोना क्लबचे पहिल्यांदा प्रतिनिधित्व केले होते.

Lionel Messi | Dainik Gomantak

त्याने जवळपास दोन दशके बार्सिलोना संघात घालवल्यानंतर 2021 साली फ्रान्समधील पॅरीस सेंट-जर्मन संघात सामील झाला. त्यानंतर आता त्याला पीएसजीबरोबरचा करार संपला असून त्याने इंटर मियामीकडून खेळताना दिसणार आहे.

Lionel Messi | Dainik Gomantak
MS Dhoni | Dainik Gomantak