Sengol विषयी जाणून घ्या 'या' इंटरेस्टिंग गोष्टी...

Akshay Nirmale

सेंगोल म्हणजे राजदंड. सत्तेच्या हस्तांतरणावेळी याचा वापर केला जातो.

Sengol | Dainik Gomantak

सेंगोल हे ब्रिटिशांनी भारतीयांकडे सोपविलेल्या सत्तेचे प्रतीक आहे.

Sengol | Dainik Gomantak

देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिशांकडून हा सेंगोल स्विकारला होता.

Sengol | Dainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. मोदींच्या हस्ते हा सेंगोल संसदेच्या नवीन इमारतीत स्थापित केला जाणार आहे.

Sengol | Dainik Gomantak

सध्या हा सेंगोल अलाहाबाद येथील एका संग्रहालयात आहे.

New Parliament | Dainik Gomantak

'सेंगोल' हा शब्द तामिळ शब्द 'सेम्माई' वरून आला आहे. त्याचा अर्थ नीतिपरायणता असा होतो.

Sengol | Dainik Gomantak

न्यायाचा रक्षक म्हणून सेंगोलवर हाताने कोरलेला नंदी बसवला आहे. सेंगोल धारण करणार्‍या व्यक्तीला न्याय्य आणि निष्पक्षपणे राज्य करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Sengol | Dainik Gomantak
Warina Hussain | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...