26 कोटींचा बंगला; 181 कोटी संपत्ती... शाहरूखच्या 'या' नव्या हीरोईनचे खरे नाव माहितीय ?

Akshay Nirmale

'जवान'मधून बॉलीवूड पदार्पण

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) शाहरूख खानच्या जवान चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

Nayanthara | Instagram

खरे नाव

नयनताराचा जन्म 18 नोव्हेंबर 1984 रोजी झाला असून तीचे खरे नाव डायना मरियम कुरीयन असे आहे.

Nayanthara | Instagram

26 कोटींचा बंगला

नयनताराच्या बंगल्याची किंमत 26 कोटी रूपये आहे. यात एक स्विमिंग पूल आणि मिनि थिएटरदेखील आहे. नयनताराने हा बंगला पतीला गिफ्ट दिला आहे.

Nayanthara | Instagram

दिग्दर्शक पती; जुळी मुले

तमिळ चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शक विग्नेश शिवन याच्याशी नयनताराने लग्न केले आहे. या दाम्पत्याला जुळी मुले आहेत.

Nayanthara and Vignesh | Instagram

सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री

नयनताराने 2003 मध्ये तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तमिळ चित्रपटसृष्टीतील ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

Nayanthara | Instagram

एका चित्रपटाचा मोबदला

नयनतारा एका चित्रपटासाठी भूमिका समजून घेऊन 2 ते 10 कोटी इतके मोबदला ती घेते.

Nayanthara | Instagram

181 कोटींची संपत्ती

नयनताराकडे एकूण 165 कोटींची संपत्ती आहे. चित्रपट आणि जाहीराती हेच तिचे उत्पन्नाचे साधन आहे.

Nayanthara | Instagram
Rashta Thadani | Dainik Gomantak