Shweta Tiwari स्वतःला अशी ठेवते फिट...

Akshay Nirmale

दोन मुलांची आई असल्याचे श्वेताकडे पाहून पटत नाही.

Shweta Tiwari | Instagram

इन्स्टाग्रामवरील श्वेताचे अलीकडच्या काळातील काही फोटोशूट व्हायरल झाले आहेत.

Shweta Tiwari | Instagram

तिने योग्य डाएटमुळे 10 किलो वजन घटवले आहे.

Shweta Tiwari | Instagram

श्वेताच्या डाएटमध्ये चीट डे देखील असायचा. ज्या दिवशी तिच्या आवडत्या पदार्थांवर मनसोक्त ताव मारायची.

Shweta Tiwari | Instagram

श्वेता आठवड्यातून तीन दिवस जिममध्ये व्यायाम करते.

Shweta Tiwari | Instagram

जिममध्ये ती कार्डियो आणि वेट ट्रेनिंग करते.

Shweta Tiwari | Instagram

तिला योग आणि रनिंग देखील आवडते.

Shweta Tiwari | Instagram
Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...