Akshay Nirmale
या वॉटर शिपला एखाद्या जहाजाप्रमाणे डिझाईन केले गेले आहे.
या शिपचा आतून लूक अगदी मेट्रो रेल्वेप्रमाणे आहे.
एका वॉटर मेट्रोमधून 100 प्रवाशांना प्रवास करता येईल.
एकूण 38 टर्मिनल आणि 23 वॉटर बोट्स यात असणार आहेत. आसपासची एकूण दहा बेटे याद्वारे जोडली जाणार आहेत.
एका बॉटर बोटची किंमत आहे 7 कोटी रूपये.
या संपुर्ण वॉटर मेट्रो प्रोजेक्टचा खर्च 1100 कोटी रूपये आहे.
या मेट्रोतील प्रवासाचे भाडे 20 ते 40 रूपये असेल. 21 सिक्युरिटी कॅमेरे, 110 लाईफ जॅकेट्स यात आहेत.