Akshay Nirmale
कासावली, वेरे आणि चांदोर येथे हा महोत्सव साजरा केला जात आहे.
या गावातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने या महोत्सवात सहभागी होतात.
कासावली, आरोशी, कुवेली येथील तीन बालकांची निवड तीन किंग्ज म्हणून केली जाते.
ही तिनही लहान मुले घोड्यावरून विविध मार्गांनी कुवेली येथील टेकडीवरील थ्री किंग्ज चॅपेल येथे येतात.
यावेळी या लवाजम्यासोबत गोवन ब्रास बँडही असतो.
तिन्ही किंग वेगवेगळ्या मार्गांनी येत असले तरी कुवेली टेकडीआधी ते एकत्र येतात
ध्वजधारक या मिरवणुकांचे नेतृत्व करत असतात.