झोप कशी घ्यावी, जाणून घ्या 'निद्रातंत्र'

Manish Jadhav

झोप प्रत्येकाच्या अधिकारात असते

झोप ही आपल्या प्रत्येकाच्या अधिकारक्षेत्रात असते. योग्य झोप शरीर स्वास्थ टिकवून ठेवायला मदत करते.

Sleep | Dainik Gokmantak

झोप आली पण...

तुम्हाला झोप आली पण तुम्ही न झोपल्यास जांभया येणे, अंग दुखणे, गळाल्यासारखे वाटणे, डोके दुखणे, डोळ्यांमध्ये त्रास होणे इत्यांदीसारखे त्रास होऊ शकतात.

Sleep | Dainik Gokmantak

झोपेची वेळ

झोपेची वेळ चुकवू नये. सध्याच्या काळातील युवा पिढीला मात्र त्याचे महत्त्व वाटत नाही. रात्री आकराच्या पुढे जागरण करु नये. रात्री अकराच्या सुमारास कफदोषाचा प्रभाव असतो.

Sleep | Dainik Gokmantak

झोप येण्यासाठी...

व्यवस्थित झोप येण्यासाठी स्वच्छ शयनगृह असावे. रात्री झोपताना रुममध्ये दिवा न लावणे उत्तम.

Sleep | Dainik Gokmantak

आहार

रात्री शांत झोप येण्यासाठी आहारही महत्त्वाचा आहे. रात्री हलके जेवण करावे. झोपेच्या 2-3 किमान तास आधी जेवण संपलेले असावे.

Sleep | Dainik Gokmantak

मानसिक ताण...

मानसिक ताण कमी करण्याच्या दृष्टीने झोपण्यापूर्वी ब्राम्ही, जटामांसी वगैरे वनस्पतींनी युक्त सॅन रिलॅक्स सिरप घेणे, संतुलन काल्मो गोळ्या घेण्याचाही फायदा होतो.

Sleep | Dainik Gokmantak

झोपण्यापूर्वी

झोपण्यापूर्वी कमीत कमी एक तास तरी मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर न पाहणे चांगले. कुठल्याही प्रकारचा ताण-तणाव नसावा. राग-राग करणे वगैरे गोष्टी झोपण्यापूर्वी टाळाव्या.

Sleep | Dainik Gokmantak

दुपारची झोप

दुपारी झोपावे की नाही याबद्दल बरीच चर्चा होताना दिसते. विशेष:त गृहीणी सकाळचे काम झाल्यावर दुपारी थोडा वेळ झोप घेतात.

Sleep | Dainik Gokmantak
आणखी बघण्यासाठी