शिळी पोळी खाण्याचे जाणून 'घ्या' फायदे

गोमन्तक डिजिटल टीम

शिळे अन्न हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे असे मानले जाते.

Roti | Dainik Gomantak

15 तासांपेक्षा जास्त काळ ठेवलेले शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा, अॅसिडिटी आणि गॅसची समस्या येऊ शकते.

Roti | Dainik Gomantak

उपयुक्त

परंतु गव्हाची शिळी भाकरी खाणे ते आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

Health | Dainik Gomantak

शरीराचे तापमान

दुधासोबत शिळी पोळी खाल्ल्याने आपल्या शरीराचे तापमान नियंत्रणात राहते.

Health | Dainik Gomantak

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांसाठी शिळी पोळी फायदेशीर ठरते. दिवसभरात कधीही दुधासोबत शिळी पोळी खाल्ल्यास मधुमेह नियंत्रणात राहते.

Health | Dainik Gomantak

फायबर

शिळ्या पोळीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास होत नाही.

Health | Dainik Gomantak

रक्तदाब

शिळी पोळी सकाळी थंड दुधासोबत खाल्ल्याने रक्तदाबाची समस्या दूर होते.

Health | Dainik Gomantak