काय आहे Shehnaaz Gill चे 'फॅट टू फिट'चे सीक्रेट? घ्या जाणून...

Akshay Nirmale

शहनाझला प्रेक्षकांनी बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये पाहिले होते. त्यात तिची आणि सिद्धार्थ शुक्लाची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली होती.

Shehnaaz Gill | Dainik Gomantak

बिग बॉस मध्ये असतानाची शहनाझ आणि आत्ताची शहनाझ याच खूप फरक आहे. शहनाझने वजन तर कमी केलेच, पण आता ती फिगरमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते.

Shehnaaz Gill | Dainik Gomantak

शहनाझने व्यायामाशिवाय 6 महिन्यात 12 किलो वजन घटवले.

Shehnaaz Gill | Dainik Gomantak

पहाटे उठल्यानंतर शहनाझ आधी हळद टाकलेले पाणी पिते.

Shehnaaz Gill | Dainik Gomantak

शहनाझ नाश्त्यामध्ये प्रोटीनयुक्त आहार घेते.

Shehnaaz Gill | Dainik Gomantak

वेट लॉससाठी शहनाझने मांसाहार, जंक फूड, चॉकलेट, आईसक्रीम खाणे टाळले होते.

Shehnaaz Gill | Dainik Gomantak

शहनाझ दिवसा आणि रात्रीच्या जेवणात केवळ डाळ आणि मूग खात होती. दोन चपातीची भूक असेल तर ती एकच चपात खात होती.

Shehnaaz Gill | Dainik Gomantak
Dainik Gomantak