Akshay Nirmale
अभिनेत्री दीपिका पदुकोनची एकुण संपत्ती 314 कोटी रूपये असल्याचे सांगितले जात आहे.
एका चित्रपटासाठी दीपिका 15-30 कोटी रूपये मोबदला घेते.
2019 मध्ये दीपिकाचे वार्षिक उत्पन्न 48 कोटी रूपये होते.
इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी दीपिका 1.5 कोटी रूपये मोबदला घेते.
दीपिकाला इन्स्टाग्रामवर 70.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.
दीपिका सध्या आगामी 'पठान' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
25 जानेवारी रोजी हा चित्रपट रीलीज होत असून यात पुन्हा दीपिका आणि शाहरूख खान ही जोडी एकत्रित दिसणार आहे.