दैनिक गोमन्तक
अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये अनेक पोषक घटक असतात.
हे ह्रदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
हाडे मजबुत करण्यासाठी मदत करतात.
अंड्यातील पिवळे बलक भूक नियंत्रित करते.
तुम्ही दिवसातून २ते ३ अंडी खाउ शकतात.
कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर आठवड्यातून ३ ते ४ पेक्षी अंडी खाउ नये.
नेहमी अंड चांगले उकळून खावे.
कच्चे ऑमलेट खाल्यास पोटाच्या समस्या निर्माण होउ शकतात.
अंड्यापासून तुम्ही अनेक पदार्थ बनउ शकतात.