Puja Bonkile
तुम्हाला गरज पडल्यास तुम्ही बँकेकडून लोन घेऊ शकता.
पर्सनल लोन एक हमीमुक्त कर्ज आहे तुम्हाला यावर १० ते २९ टक्के व्याज द्यावे लागते
कार खरेदी करण्यासाठी तुम्ही कार लोन घेऊ शकता. यावर १० ते २२टक्के व्याज द्यावे लागते
म्युच्युअल फंड आणि शेअरेसवरही कर्ज घेता येते.
तुम्ही FD वर बँकेकडून कर्ज घेऊ शकता.
विमा पॉलिसीवरही तुम्हाला कर्ज मिळू शकते.
सोन्यावरही कर्ज मिळू शकते ज्याला गोल्ड लोन म्हणतात.