Shardul Thakur ची बायको मिताली नक्की करते काय?

Pranali Kodre

भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर २७ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकला.

Shardul Thakur - Mittali Parulkar | Dainik Gomantak

त्याने त्याची गर्लफ्रेंड मिताली परुळकरबरोबर लग्न केले आहे.

Shardul Thakur - Mittali Parulkar | Dainik Gomantak

त्यांच्या लग्नातील काही कार्यक्रमांसाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, फलंदाज श्रेयस अय्यर देखील उपस्थित होते.

Shreyas Iyer | Rohit Sharma | Dainik Gomantak

दरम्यान, मिताली आणि शार्दुल यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये साखरपूडा केला होता.

Shardul Thakur - Mittali Parulkar | Dainik Gomantak

मिताली ही मुळची कोल्हापूरची आहे.

Shardul Thakur - Mittali Parulkar | Dainik Gomantak

मितालीचा स्वत:चा बेकिंगचा व्यावसाय आहे.

Mittali Parulkar | Dainik Gomantak

तिचा हा व्यावसाय ठाण्यात असून ऑल द झॅज (All The JAZZ) असे नाव आहे.

Shardul Thakur - Mittali Parulkar | Dainik Gomantak

तिच्या व्यावसायाचे सोशल मीडिया अकाउंटही आहे. ज्यावर बेक केलेल्या पदार्थांचे फोटो शेअर करत असते.

Shardul Thakur - Mittali Parulkar | Dainik Gomantak

दरम्यान शार्दुल आणि मिताली यांचे मुंबईत लग्न पार पडले.

Shardul Thakur - Mittali Parulkar | Dainik Gomantak
WPL 2023 | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी