Puja Bonkile
हिवाळ्यात गुलाबाच्या फुलांनी भरलेली बाग हवी असेल तर पुढील टीप्स नक्की फॉलो करा.
हिवाळ्यात योग्य काळजी घेतल्यास गुलांबानी फुललेली बाग मिळेल.
गुलाबाच्या रोपांच्या मातीची चांगली मशागत करावी.
गुलाबाच्या रोपात शेण खत किंवा गांढूळ खत घालावे.
गुलाबाच्या रोपांची योग्य छाटणी करावी.
गुलाबाच्या रोपांना योग्य प्रमाणात पाणी द्यावे.