गोव्यातील प्रमुख गड-किल्ल्यांविषयी घ्या जाणून...

Akshay Nirmale

चापोरा

उत्तर गोव्यात हा किल्ला असून तो दिल चाहता या चित्रपटामुळे अधिक नावारूपाला आला.

Forts in Goa | Dainik Gomantak

आग्वाद

हा किल्ला गोवन स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बनला होता. समुद्रकिनारी असलेला हा किल्ला प्रेक्षणीय स्थळ आहे. या किल्लात तुरूंगदेखील आहे.

Forts in Goa | Dainik Gomantak

बेतुल किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात बांधलेला एकमेव किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख आहे.

Forts in Goa | Dainik Gomantak

Corjuem Fort

गोव्यातील Aldona या गावापासून हा किल्ला चार किलोमीटवर आहे.

Forts in Goa | Dainik Gomantak

Cabo De Rama Fort

हा किल्ला दक्षिण गोव्यात आहे. येथे विविध राजवटींचे राज्य होते.

Forts in Goa | Dainik Gomantak

Reis Magos Fort

पणजीत मांडवी नदीच्या पलीकडे हा किल्ला आहे.

Forts in Goa | Dainik Gomantak

Ponda Fort

फर्मागुडी येथील हा किल्ला प्रसिद्ध आहे. आदिल शाहने हा किल्ला बांधला होता.

Forts in Goa | Dainik Gomantak
Turtles Eggs at Goan beaches | Dainik Gomantak