Puja Bonkile
अनेक लोकांना शिमला मिरची आवडत नाही.
पण शिमला मिरची खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का
लाल,पिवळी आणि हिरवी अशा तीन रंगांमध्ये शिमला मिरची असते.
यामध्ये कॅप्साइसिन कमी प्रमाणात असते. यामुळे ही मिरची तिखट नसते.
या मिरचीमध्ये जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात.
शिमला मिरची खाल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.