कुकींगसाठी कोणते ऑइल वापरावे?

Puja Bonkile

निरोगी राहायचे असेल तर कोणते कुकींग ऑइल वापरावे हे जाणून घेणे गरजेचे आहे

Cooking Oil | Dainik Gomantak

काही तेल आरोग्यासाठी चांगेल असतात तर काही हानिकारक असतात.

Cooking Oil | Dainik Gomantak

तेलामध्ये ओमेगा -3, ओमेगा -6 सारख्या असंतृप्त फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असले पाहिजे कारण ते हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. 

Cooking Oil | Dainik Gomantak

ऑलिव्ह तेल

ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स आढळतात. जे हृदय आणि मेंदूसाठी फायदेशीर असतात.

Cooking Oil | Dainik Gomantak

बदामाचे तेल

ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी अॅसिड्स बदामाच्या तेलात असेत. जे हृदय आणि मेंदूला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Cooking Oil | Dainik Gomantak

मोहरीचे तेल

मोहरीच्या तेलाचा स्वयंपाकासाठी वापर केल्यास अनेक फायदे होतात.

Cooking Oil | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak