IPL च्या एकाच हंगामात सर्वाधिकवेळा डक आऊट होणारे 5 फलंदाज

Pranali Kodre

राजस्थानचा विजय

आयपीएल 2023 स्पर्धेत 19 मे रोजी राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्स विरुद्ध ४ विकेट्सने विजय मिळवला.

PBKS vs RR | www.iplt20.com

बटलर शुन्यावर बाद

या सामन्यात राजस्थानचा स्टार सलामीवीर जॉस बटलर शुन्यावर बाद झाला.

Jos Buttler | www.iplt20.com

पाचव्यांदा शुन्य

आयपीएल 2023 स्पर्धेत बटलरची ही शुन्यावर बाद होण्याची म्हणजेच डक आऊट होण्याची पाचवी वेळ होती.

Jos Buttler | www.iplt20.com

नकोसा विक्रम

त्यामुळे बटलर एकाच आयपीएल हंगामात 5 वेळा शुन्यावर बाद होणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

Jos Buttler | www.iplt20.com

सहा खेळाडू 4 वेळा डक आऊट

यापूर्वी 6 खेळाडू असे आहेत, जे एका आयपीएल हंगामात ४ वेळा शुन्यावर बाद झाले आहेत.

Jos Buttler | www.iplt20.com

मिथून मन्हास

आयपीएल 2011 मध्ये पुणे वॉरियर्स संघाकडून खेळताना मिथून मन्हास 4 वेळा शुन्यावर बाद झाला होता.

Mithun Manhas | Twitter

मनिष पांडे

आयपीएल 2012 हंगामात पुणे वॉरियर्सकडून खेळतानाच मनिष पांडे 4 वेळा शुन्यावर बाद झाला होता.

Manish Pandey | Twitter

शिखर धवन

आयपीएल 2020 हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना शिखर धवन 4 वेळा शुन्यावर बाद झाला होता.

Shikhar Dhawan | Dainik Gomantak

ओएन मॉर्गन

आयपीएल 2021 हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना ओएन मॉर्गन 4 वेळा शुन्यावर बाद झाला होता.

Eoin Morgan | Twitter

निकोलस पूरन

आयपीएल 2021 हंगामातच पंजाब किंग्स संघाकडून खेळताना निकोलस पूरन 4 वेळा शुन्यावर बाद झाला होता.

Nicholas Pooran | Dainik Gomantak
Virat Kohli | Dainik Gomantak