Puja Bonkile
पाणीपुरीमधील जलजीरा आणि पुदिना असल्याने तोडांमधील अल्सर कमी होतात
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत.
अॅसिडिटिची समस्या कमी होते.
मळमळ कमी होण्यास मदत मिळते.
पाणीपुरीचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते
पाणीपुरी खायला फक्त चटपटीत आणि चविष्ट नाही तर आरोग्यदायी असते.
पाणीपुरी लहांनापासुन मोठ्यापर्यंत सर्वांच्या आवडिची आहे.