शुभमंगल सावधान! KL Rahul - Athiya Shetty चढले बोहल्यावर, पाहा फोटो

Pranali Kodre

भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांचे २३ जानेवारी रोजी लग्न झाले.

KL Rahul - Athiya Shetty | Dainik Gomantak

केएल राहुल आणि अथिया यांचा लग्नसोहळा स्टार अभिनेता सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील आलिशान फार्महाऊसवर पार पडला.

Suniel Shetty and Ahan Shetty | Dainik Gomantak

अथिया ही सुनील शेट्टीची मुलगी आहे.

Athiya Shetty and Suniel Shetty | Dainik Gomantak

केएल राहुल आणि अथिया यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्यांच्या लग्नाबद्दल माहिती दिली.

KL Rahul - Athiya Shetty | Dainik Gomantak

या फोटोंमध्ये केएल राहुल आणि अथिया खूप खूश दिसत आहेत.

KL Rahul - Athiya Shetty | Dainik Gomantak

त्यांच्या फोटोंवर अनेक सेलिब्रेटिंनी प्रतिक्रिया देश नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

KL Rahul - Athiya Shetty | Dainik Gomantak

केएल राहुल आणि अथिया हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

KL Rahul Athiya | Dainik Gomantak

तसेच त्यांनी अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटोही पोस्ट केले होते.

KL Rahul and Athiya Shetty | Dainik Gomantak

त्यांच्या लग्नानंतर सुनील शेट्टी आणि त्याचा मुलगा आहान शेट्टी यांनी केएल राहुल आणि अथियाच्या लग्नानिमित्त फार्महाऊसबाहेर उभ्या असलेल्या पापाराजींना गोड देखील वाटले होते.

Suniel Shetty and Ahan Shetty | Dainik Gomantak
KL Rahul - Athiya Shetty | Dainik Gomantak