KL Rahul Athiya: केएल आथियाच्या लग्नाचे न पाहिलेले फोटो

Pramod Yadav

बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टी आणि क्रिकेटर के एल राहुल यांचा विवाह नुकताच पार पडला.

KL Rahul Athiya | Instagram

22 जानेवारी 2023 रोजी लोणावळा येथे ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला.

KL Rahul Athiya | Instagram

के एल राहुल आणि आथियाच्या लग्नातील काही Unseen फोटो समोर आले आहेत.

KL Rahul Athiya | Instagram

आथिया आणि राहुल यांचे एकत्र फोटो समोर आले असून, यात दोघे अतिशय खुश दिसत आहेत.

KL Rahul Athiya | Instagram

आथिया देखील मैत्रिणींसोबत मौजमजा करताना दिसत आहे.

KL Rahul Athiya | Instagram

आथियाचे पप्पा आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते सुनिल शेट्टी यांनी देखील लग्नात ठेका धरल्याचे पाहायला मिळाले.

KL Rahul Athiya | Instagram

आथिया लग्नाच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

KL Rahul Athiya | Instagram

आथिया आणि के एल राहुलने लग्नाची सप्तपदी घेतली तेव्हांचा फोटो.

KL Rahul Athiya | Instagram
Dainik Gomantak