अथिया शेट्टी आणि K.L राहुल याच आठवड्यात रेशीम गाठ बांधणार

Rahul sadolikar

अभिनेता सुनिल शेट्टीची लाडकी लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के.एल राहुल या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहेत.

Athiya Shetty K.L Rahul | Dainik Gomantak

लोणावळ्याच्या बंगल्यावर हा लग्नसोहळा पार पडणार आहे.

Athiya Shetty K.L Rahul | Dainik Gomantak

हे दोघे गेल्या कित्येक काळापासुन एकमेकांसोबत आहेत.

Athiya Shetty K.L Rahul | Dainik Gomantak

अथिया इंन्स्टाग्रामवर सतत राहुलसोबतचे फोटो शेअर करत असते.

Athiya Shetty K.L Rahul | Dainik Gomantak

आता दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी लोणावळ्याला सुरू आहे

Athiya Shetty K.L Rahul | Dainik Gomantak

हा लग्नसमारंभ आठवडाभर सुरू असणार आहे

Athiya Shetty K.L Rahul | Dainik Gomantak
Sushant singh Rajput | Dainik Gomantak