Kavya Powar
वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराचे महत्त्वाचे स्थान सांगितले आहे.
घराच्या किचनमध्ये अशा अनेक वस्तू आहेत, ज्या नेहमी किचनमध्ये असणे खूप महत्त्वाचे मानले जाते.
पीठ
घरातील पीठ संपणार आहे असे लक्षात अल्यानंतर ते संपण्यापूर्वीच पूर्ण भरून घ्यायला हवे.
मोहरीचे तेल
मोहरीचे तेल देखील स्वयंपाकघरातील अशीच एक महत्वाची वस्तू आहे.
मीठ
स्वयंपाकघरातील मिठाचा डबा कधीही रिकामा नसावा
घरावरील देव देवतांचा आशिर्वाद आणि आई अन्नपूर्णेचा स्वभाव या वस्तूंशी जोडलेला असतो.
या वस्तू संपल्याने घरातील सुख-शांती देखील संपते, असे मानले जाते.