Cooking Tips: अशाप्रकारे तुम्हीही बनवाल मऊ पोळी

दैनिक गोमन्तक

अनेकांनी काहीही केले तरी मऊ लुसलुशीत पोळी बनत नाही.

Cooking Tips | Dainik Gomantak

पोळी बनवण्यासाठी आधी चांगल्याप्रकारे पीठ मळनेही गरजेचे असते.

Cooking Tips | Dainik Gomantak

बऱ्याचदा काही लोक पीठ मळलं की लगेच पोळ्या करायला घेता, यामुळे तुमच्या पोळ्या लुसलुशीत होणार नाही.

Cooking Tips | Dainik Gomantak

पीठ मळतांना त्यात थोडे मीठ घालून मळा, पीठ मळलं कि मग त्यावर हलकासा ओला रुमाल झाकूण ठेवावा.

Cooking Tips | Dainik Gomantak

तसेच 10 मिनिटांनी त्या पिठाच्या पोळ्या बनवायला घ्यावे, यामुळे पोळ्या खूप छान फुलतात.

Cooking Tips | Dainik Gomantak

हलके तेल किंवा तूप लावून पोळ्या भाजल्याने पोळी जास्त वेळ मऊ राहते.

Cooking Tips | Dainik Gomantak

तसेच पोळ्या केल्यावर लगेच झाकू नये अशामुळे पोळ्यांना घाम येतो.

Cooking Tips | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा