Kavya Powar
बरेच लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांवर खूप प्रेम करतात.
या पाळीव प्राण्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवले जाते.
असे काही लोक आहेत जे आपल्या पाळीव प्राण्यांना प्रेमाने किसदेखील करतात.
मानव आणि कुत्रा या दोघांच्या तोंडात हजारो जीवाणू असतात.
प्राण्यांच्या तोंडातील बॅक्टेरिया आपल्यासाठी आजारपणाचे कारण बनू शकतात
प्राण्यांचे चुंबन केल्याने त्यांचे केस आपल्या शरीरात जाऊन ते आतड्याला चिकटू शकतात. यामुळे भविष्यात गंभीर आजार होऊ शकतात
तुम्हीही घरातील पाळीव प्राण्यांना किस करत असाल तर वेळीच सावध व्हा