Kiss Day: किस करण्याचे जबरदस्त फायदे

Puja Bonkile

 व्हॅलेंटाईन वीक ७ फेब्रुवारीपासून सुरु झाला आहे.

valentine day 2023 | Dainik Gomantak

व्हॅलेंटाईन डे च्या आधी किस डे साजरा केला जातो.

valentine day | Dainik Gomantak

किस केल्याने नात्यात प्रेम आणि आपुलकी तर वाढतेच पण त्याचबरोबर काही आरोग्यदायी फायदेही होतात.

kiss day | Dainik Gomantak

किस केल्याने चेहऱ्यातील रक्ताभिसरण वेगाने वाढते.

skin | Dainik Gomantak

किस केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

immunity | Dainik Gomantak

किसमुळे नैराश्य आणि तणावही कमी होतो.

stress | Dainik Gomantak

उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते.

blood presure | Dainik Gomantak

कॉलेस्ट्रॉल कमी होतो.

cholesterol | Dainik Gomantak

ह्रदयविकाराचा धोका कमी होतो.

heart | Dainik Gomantak
valentine day | Dainik Gomantak