Kavya Powar
किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे
किडनी निकामी झाली असेल तर ते ओळखणे गरजेचे आहे
1. किडनी निकामी झाली असेल तर भूक लागणे कमी होते
2. घोटे आणि पाय सुजायला लागतात
3. त्वचेमध्ये कोरडेपणा आणि खाज सुटते
4. अशक्त आणि थकल्यासारखे वाटू लागते
5. वारंवार लघवीला होते