Rahul sadolikar
राजस्थानच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये थोड्याच वेळात विधींना सुरूवात होणार आहे आणि कियारा आणि सिद्धार्थ विवाहबद्ध होणार आहेत
कियारा आणि सिद्धार्थ आता नव्या आयुष्याला सुरूवात करत आहेत
2014 सालच्या 'फगली' चित्रपटापासून कियाराने आपल्या करिअरला सुरूवात केली.
2016 साली सुशांत सिंह राजपूतसोबत 'धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात दिसली.
यानंतर कियाराचे कलंक, कबीर सिंह, शेरशाह हे चित्रपट खूप चालले
'लस्ट स्टोरीज'ने कियाराला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली
विकी कौशलसोबतही कियाराने अभिनयाची चमक दाखवून दिली आहे
'गुड न्यूज' या चित्रपटात कियारा अक्षय कुमार, करीना कपूर या मोठ्या स्टारसोबत काम करताना दिसली