Kiara Advani च्या बोल्ड लुकमध्ये दिसते फारच सुंदर!

Kavya Powar

कियारा तिच्या अभिनयामुळे सर्वांची लाडकी आहे.

Kiara Advani Bold Photos | Instagram/kiaraaliaadvani

ती तिच्या फॅशन सेन्समुळे सुद्धा ओळखली जाते

Kiara Advani Bold Photos | Instagram/kiaraaliaadvani

कियारा अडवाणी सध्याच्या सुंदर आणि अभ्यासू अभिनेत्रींपैकी एक आहे

Kiara Advani Bold Photos | Instagram/kiaraaliaadvani

तिच्याकडे असलेल्या पॅंट सूट कलेक्शनमुळे तिने एक स्टाइल स्टेटमेंट जगासमोर दाखवले आहे.

Kiara Advani Bold Photos | Instagram/kiaraaliaadvani

बोल्ड रंगांच्या या पॅंट सूटमध्ये ती अधिकच सुंदर दिसत आहे.

Kiara Advani Bold Photos | Instagram/kiaraaliaadvani

कियारा सोशल मीडियावरही जास्त प्रसिद्ध आहे.

Kiara Advani Bold Photos | Instagram/kiaraaliaadvani

कियाराचे Instagram वर 24 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

Kiara Advani Bold Photos | Instagram/kiaraaliaadvani
Goa | Dainik Gomantak