Kavya Powar
कियारा अडवाणीचे पांढऱ्या कपड्यातील सुंदर फोटो
यामध्ये ती अतिशय confident दिसत आहे.
कियारा ही बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री आहे.
तिच्या बिजली गाण्याने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे.
यात ती अतिशय बोल्ड अवतारात समोर आली आहे.
तिच्या नव्या फोटोशूटमध्ये ती किलर दिसत आहे.
Instagram वर तिचे लाखों चाहते आहेत.