Khushi Kapoor जान्हवीनंतर आता 'खुशी'चा नंबर

गोमन्तक डिजिटल टीम

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूरची लहान मुलगी खुशी कपूर.

श्रीदेवी आणि बोनी कपूर

श्रीदेवीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलींविषयी बॉलिवूडमध्ये चर्चा सुरू झाली.

बॉलिवूडमध्ये चर्चा

श्रीदेवींची मोठी मुलगी जान्हवी कपूरने 2018 मध्ये धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर रूही, गुंजन सक्सेना यासारख्या अनेक सिनेमांमध्ये ती दिसली.

मोठी मुलगी जान्हवी

खुशी इंटरनेट सेलिब्रिटी म्हणून प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वीच सोशल मीडियावर खुशी कपूरचे फॅन फॉलोइंग प्रचंड मोठे आहे.

इंटरनेट सेलिब्रिटी

खुशी मुंबईतच लहानाची मोठी झाली असली तरी तिने बहीण जान्हवीच्या पावलावर पाऊल टाकत खुशीनेही खुशीने न्यूयॉर्क फिल्म अकादमीमधून अभिनयाचे धडे घेतले आहेत.

न्यूयॉर्कमधून अभिनयाचे धडे

लवकरच खुशी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. खुशी सध्या मुंबईत असून आपल्या पहिल्या प्रोजेक्टसाठी तयारी करत आहे.

सध्या मुंबईत

खुशी कपूर झोया अख्तरच्या नव्या प्रोजेक्टमध्ये काम करताना आपल्याला दिसणार आहे.

झोया अख्तरच्या नवा प्रोजेक्ट
Goa | Dainik Gomantak
क्लिक करा