त्वचेसाठी केशराचे 'हे' फायदे नक्की जाणून घ्या

Kavya Powar

सौंदर्य अजून खुलवण्यासाठी केसरचा नक्कीच वापर केला जातो

Kesar Benefits | Dainik Gomantak

मऊ त्वचा

केशर त्वचेला मऊ आणि मॉइश्चरायझ करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Kesar Benefits | Dainik Gomantak

अनेक फायदे

सोरायसिस, एक्जिमा, मुरुमांमध्येही केशर अनेक फायदे देते.

Kesar Benefits | Dainik Gomantak

रंग

चेहऱ्याचा रंग सुधारण्यात केशराचा मोठा वाटा आहे.

Kesar Benefits | Dainik Gomantak

डाग

केशर हे डागांसाठीही खूप फायदेशीर मानले जाते.

Kesar Benefits | Dainik Gomantak

मुरुम

मुरुम दूर करण्यासाठीही केशर वापरता येते

Kesar Benefits | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak