25 कोटी जिंकले, केरळ लॉटरीचा निकाल जाहीर

Pramod Yadav

ओणम तिरुवोनम बंपर लॉटरी

केरळमध्ये बुधवारी ओणम तिरुवोनम बंपर लॉटरी निकाल (BR 93) प्रसिद्ध करण्यात आला आहे.

निकाल जाहीर

राज्य सरकारच्या लॉटरी विभागाने दुपारी 2 नंतर निकालाची घोषणा केली.

25 कोटी

लॉटरीचे 25 कोटी रुपयांचे पहिले बक्षीस तिकीट नंबर TE 230662 यांना मिळाले आहे.

दुसरे बक्षीस

1 कोटी रुपयांचे दुसरे बक्षीस 20 तिकीटधारकांना दिले जाणार आहे.

50 लाख

तसेच, 50 लाख रुपयांचे तिसरे पारितोषिक देखील 20 तिकीटधारकांना दिले जाणार आहे.

ऑनलाईन निकाल पाहा

5 लाख रुपयांचे चौथे बक्षीस दहा तिकीट धारकांना दिले जाईल.

केरळच्या लॉटरी संकेतस्थळावर निकाल

तसेच, पाचवे बक्षीस 2 लाख रुपयांचे आहे, जे प्रत्येकी 10 जणांना दिले जाईल. सहावे बक्षीस रुपये 5000, सातवे बक्षीस रुपये 2000, आठवे बक्षीस रुपये 1000 आणि नववे बक्षीस रुपये 500 आहे.

आणखी पाहण्यासाठी