पॉवर बँक खरेदी करताय? मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Kavya Powar

मोबाईल चार्ज करण्यासाठी पॉवर बँक हे आजच्या काळात अत्यावश्यक उपकरण बनले आहे.

Power Bank Buying Tips | Dainik Gomantak

पॉवर बँक खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा

Power Bank Buying Tips | Dainik Gomantak

पॉवर बँक खरेदी करताना तिची क्षमता जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Power Bank Buying Tips | Dainik Gomantak

जर तुमच्या फोनची बॅटरी 5000mAh असेल तर तुम्ही किमान 10000mAh ची पॉवर बँक खरेदी करावी.

Power Bank Buying Tips | Dainik Gomantak

तुम्ही खरेदी करत असलेली पॉवर बँक एकावेळी किती मोबाईल चार्ज करू शकते हे तपासून पहा

Power Bank Buying Tips | Dainik Gomantak

तुम्ही खरेदी केलेल्या पॉवर बँकचा आउटपुट व्होल्टेज तुमच्या फोनच्या बरोबर नसेल तर फोन चार्ज होऊ शकणार नाही.

Power Bank Buying Tips | Dainik Gomantak

जर तुम्ही चुकीची पॉवर बँक खरेदी केली तर तुमचा स्मार्टफोन चार्ज होणार नाही. यासोबतच तुमच्या पैशांचेही नुकसानही होते.

Power Bank Buying Tips | Dainik Gomantak